दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग ते फडणवीसांनी घेतला मुख्यमंत्र्याचा माईक
Manage episode 333598272 series 3312200
1 दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग
2 नुपूर शर्मांना फटकारणाऱ्या SC बेंचवर 15 निवृत्त न्यायाधिशांचा आक्षेप
3 मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
4 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंढरपूरच्या महापूजेसाठी आमंत्रण
5‘कॅपस्टोन’ उपग्रहाने ओलांडली पृथ्वीची कक्षा
6 'असे तयार होतात चविष्ट संजय राऊत', किरण मानेंची फेसबूक पोस्ट चर्चेत
7 इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी समान्यात भारताचा पराभव झाला..
8 चर्चेतील बातमी- उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्याचा माईक घेत दिलं पत्रकारांना उत्तर
1191 bölüm